त्यांनी नाही पिकवल तर,खायचे काय? जगा रे बापांनो मरायच नाय. त्यांनी नाही पिकवल तर,खायचे काय? जगा रे बापांनो मरायच नाय.
नको भ्याड मरण तू शिक जगायला, पुन्हा नाही मिळणार ज माणूस जन्म तुला, नको भ्याड मरण तू शिक जगायला, पुन्हा नाही मिळणार ज माणूस जन्म तुला,